वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी / Happy birthday wishes in marathi 2023.
![]() |
Happy birthday wishes marathi |
मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही वाढदिवस शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत.जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असतो तेव्हा त्याचा तो दिवस खास बनवण्यासाठी आपण त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छांचा शोधात असतो.आजच्या आपल्या पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा इमेजेस सोबत पाहायला मिळेल,आई-वडील वाढदिवस शुभेच्छा,मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा,बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा, नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा,बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा,भावासाठी वाढदिवस शुभेच्छा. इत्यादी पाहायला मिळेल.
आम्हाला आशा आहे की वाढदिवस शुभेच्छा मराठी / birthday wishes in marathi ही आजची पोस्ट तुम्हाला नक्की आवडेल.पोस्ट आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी व फॅमिली बरोबर share करायला विसरू नका.
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
birthday wishes in Marathi for best friend
![]() |
birthday wishes in Marathi |
येणारा प्रत्येक दिवस
हा
🎂माझ्या परीचा असावा🎂
जीवनात तुझ्या कधी
दुखाचा क्षण नसावा..
🎊 मनात तुझ्याजेजे असेल 🎉
ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी
🎈उदंडयशलाभावे..🎈
हसतखेळत पूर्ण व्हाव्या
तुझ्यासर्व इच्छा,
तुलावाढदिवसाच्या
🎀 अनंत शुभेच्छा! 🎀
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
🎊 भरारी घेऊ दे 🎉
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे
🎁 वाढदिवसाच्या 🎁
हार्दिक शुभेच्छा!
![]() |
Happy Birthday Quotes in Marathi 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 |
दादा
🎁 आपणास वाढदिवसाच्या 🎁
लाख लाख शुभेच्छा.!!भाऊ
आपणास वाढदिवसानिमित्त
🎈उदंडआयुष्याच्या🎈
अनंत शुभेच्छा
शुभेच्छूक
BIRTHDAY
नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं,तुझं
प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,तु इतका यशस्वी
🎂व्हा कि सर्व जग तुला सलाम करेल.🎂
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची
✨ शक्ती तुला प्राप्त होवो,! ✨
येणारा प्रत्येक दिवस तुड्या आयुष्यात
🎉 भरभरून यश आणि आनंद घेऊन 🎉
येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुला
आयुष्यात वैभव,प्रगती, आरोग्य,प्रसिध्दी
आणि समृद्धी मिळावी..!!वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा।
🎂🥳जन्मदिनाच्या मन:पूर्वक HAPPY
BIRTHDAY
हादिक शुभेच्छा..!🎂🥳
Birthday wishes in Marathi Shivmay | वाढदिवस शुभेच्छा मराठी शिवमय
![]() |
Birthday wishes in Marathi |
वाढदिवसाच्या
🎂लाख लाख शुभेच्छा🎂
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो!
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
🎉 किनारा नसावा, 🎉
तुमच्या आनंदाची फुलं
🎈सदैव बहरलेली असावीत.🎈
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
🎀 ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..!! 🎀
✨ ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी ✨
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
🎉 एक अनमोल आठवण ठरावी... 🎉
🎈आणि त्या आठवणीने आपलं🎈
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं...
🎂 हीच शुभेच्छा!🎂
🎀 सर्वांचे मनपुर्वक आभार 🎀
मित्रांनो तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
🎉 माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत... 🎉
असेच तुमचे प्रेमसदैव माझ्यावर राहु द्या
🎂आपली मैत्री आयुष्यभर अशीच🎂
राहोही देवा चरणी प्रार्थना...
🎈धन्यवाद....🎈
🎀 तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि 🎀
विश्वासाचे नाते अधिक घट्ट होवो ही
🎂ईश्वर चरणी प्रार्थना.🎂
✨ लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख
🎉 लाख शुभेच्छा. 🎉
🎂HAPPY Birthday Status In Marathi / वाढदिवसाचे स्टेटस मराठी.🎂
HAPPY Birthday Status In Marathi
🎉 ह्या जन्मदिनाच्या 🎉
शुभक्षणांनीआपली सारी
✨ स्वप्न साकार व्हावी आजचा ✨
वाढदिवस आपल्यासाठी एक
🎂अनमोल आठवण ठरावी...🎂
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर
🎀 व्हावं... हीच शुभेच्छा! 🎀
धन्यवाद!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
🎂सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी🎂
आपला खूप खूप आभारी आहे... असेच
🎉 प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी 🎉
✨ प्रार्थना! धन्यवाद! ✨
आयुष्याच्या वळणावर तुम्हाला
🎂अनेक लोक भेटतील,🎂
काही क्षणात विसरतील तर काही
आयुष्यभर आठवणीत राहतील,
✨ तसेच आयुष्यभर आठवणीत ✨
राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ....
🎀 आपल्याला वाढदिवसाच्या 🎀
🎉 खूप साऱ्या शुभेच्छा !! 🎉
🎂 दिवस आज आहे खास,🎂
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
🎀 हाच मनी ध्यास. 🎀
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for friend in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी 🎂
Birthday wishes for friend in Marathi
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
🎂करीत रहावी.....🎂
कधी वळून पाहता आमची
🎉 शुभेच्छा स्मरावी! 🎉
तुमच्या इच्छा आकांक्षांचा
✨ वेलू गगनाला भिडू दे ✨
तुमच्या जीवनात सर्वकाही
🎀 मनासारखे घडू दे 🎀
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
ही इच्छा..... वाढदिवसाच्या
🎈हार्दिक शुभेच्छा🎈
🎀 आज तुझा वाढदिवस, 🎀
लाख लाख शुभेच्या ज्या ज्या
🎈अपेक्षितल्या,🎈
त्या त्या पूर्ण होवोत इच्छा
भावी आयुष्य आणि Smartphone
✨ मनापासून शुभेच्छा... ✨
Wish you
🎉 Happy Birthday 🎉
आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या
🎂प्रत्येक दिवसागणिक तुझं🎂
यश, तुझं ज्ञान आणि तुझी
🎉 कीती वृद्धिंगत होत जावो 🎉
आणि सुख समृद्धीची बहार
🎈तुझ्या आयुष्यात नित्य येत🎈
राहो वाढदिवसाच्या अगणित
✨ शुभेच्छा... ✨
🎉 माझ्या लाडक्या परीला 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
🎈हॅपी बर्थडे🎈
तुला उदंड आयुष्य लाभो
✨ Happy Birthday To You Dear ✨
🎂 #हॅपी बर्थडे 🎂
birthday wishes for mama in Marathi | मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
![]() |
birthdaywishes for mama in Marathi |
🎉 वर्षाचे 365 दिवस.. 🎉
महिन्याचे 30 दिवस..
🎂आठवड्याचे 7 दिवस..🎂
आणि माझा आवडता दिवस,
🎈तो म्हणजे तुमचा वाढदिवस!!🎈
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
✨HAPPY BIRTHDAY ✨
✨ आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक ✨
दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी
🎂कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची🎂
🎉 बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो 🎉
🎀 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा... 🎀
🎉 नवा गंध नवा आनंद 🎉
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
🎂आनंद शतगुणित व्हावा...🎂
🎀 ह्याच तुम्हाला 🎀
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
🙏HAPPY BIRTHDAY🙏
🎉 आपणास शिवनेरीची श्रीमंती, 🎉
✨ रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, ✨
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची
🎀 उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना! 🎀
आई तुळजाभवानी आपणास उदंड
🎂आयुष्य देवो आपणास उदंड🎂
🌹आयुष्याच्या धनंत शुभेच्छा🌹
Funny birthday wishes in Marathi | विनोदी वाढदिवस शुभेच्छा 🎂
🎂नवे क्षितीज नवी पाहट,🎂
फुलावी आयुष्यातील
✨ स्वप्नांची वाट. ✨
स्मित हास्य तुमच्या
🎉 चेहऱ्यावर राहो. 🎉
तुमच्या पाठीशी हजोरो
🎀 सुर्य तळपत राहो. 🎀
🌹HAPPY BIRTHDAY🌹
🎂तुला तुझ्या आयुष्यात सुख,🎂
आनंद व यश लाभो,
🎀 तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, 🎀
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
🎉 हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त 🎉
ईश्वरचरणी प्रार्थना.
🌹वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...🌹
HAPPY BIRTHDAY
🎂नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं,तुझं🎂
प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,तु इतका यशस्वी
🌹व्हा कि सर्व जग तुला सलाम करेल.🌹
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची
🎀शक्ती तुला प्राप्त होवो,!🎀
येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात
🎁 भरभरून यश आणि आनंद घेऊन 🎁
येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुला
✨ आयुष्यात वैभव,प्रगती, आरोग्य,प्रसिध्दी ✨
आणि समृद्धी मिळावी..!!वाढदिवसाच्या
🎉 हार्दिक शुभेच्छा। जन्मदिनाच्या मन:पूर्वक ✨
🎈हादिक शुभेच्छा..! #हॅपी बर्थडे🎈
🎁 मनापासुनआभार 🎁
काळजापासून स्वीकारा
🎉 कोरोनाच्या रोगाच्या साथीत 🎉
वेळात वेळ काढून प्रत्येकक्ष-अप्रत्येकक्षरीत्या
🎀 माझ्या जन्मदिनानिमित्ताने आपण ज्या 🎀
प्रेमरूपी सदिच्छा, शुभेच्छा
✨ शुभाआशिर्वाद दिल्याबद्दल ✨
मी आपल्या सर्वाचा
🌹खूप खूप ऋणी आहे..!🌹
आपल्या प्रेमासमोर नतमस्तक..!
Birthday wishes in marathi 2022
शिखरे उत्कर्षाची सरे तुम्ही
🌹करीत रेहावी....!🌹
कधी वळून पाहता आमची
✨ शुभेच्छा स्मरावी....! ✨
तुमच्या ईच्छा आकांक्षाचा वेळ
🎀 गगनाला भिडू दे....! 🎀
तुमच्या जीवनात सर्वकाही
🎉 मनासारखं घडू दे....! 🎉
....आपणास दिर्घ आयुष्य
🎁 लाभूदे. हिच सदिच्छा.. 🎁
जन्मदिनाच्या मन:पूर्वक
🎈हादिक शुभेच्छा..!🎈
🎈तुमच्या डोळ्यात आणि🎈
मनात असलेले प्रत्येक
🎉 स्वप्न सत्यात उतरून 🎉
तुमच्या ध्येयापर्यंत
🎊 घेऊन जावो.. 🎊
वाढदीवसच्या हार्दिक शुभेच्छा..
🎈तुमच्या वाढदिवसाचे हे🎈
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
🎀 आनंददायी ठेवत राहो.. 🎀
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवण तुमच्या हृदयात
💐सतत यतराहो..💐
🎂हीच मनस्वी शुभकामना..🎂
🎁 जल्लोश आहे गावाचा 🎁
कारण वाढदिवस आहे
🎉 माझ्या भावाचा!!! 🎉
💐 वाढदिवसाच्या 💐
हार्दिक शुभेच्छा
🎊 भावा.. 🎊
वाढदिवस शुभेच्छा कविता / Birthday poem in marathi.
आपणास वाढदिवसाच्या
🎂हार्दिक शुभेच्छा!🎂
आज तुझा वाढदिवस
🎉 वाढणाऱ्या प्रत्येक 🎉
दिवसागणिक तुझं यश,
तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती
🎀 वृद्धिंगत होत जावो आणि 🎀
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
🎊 आयुष्यात नित्य येत राहो 🎊
वाढदिवसाच्या अगणित
शुभेच्छा....
आपण दिलेल्या
💐शुभेच्छांचा💐
अगदी मनापासून
🎁 स्वीकार... 🎁
आपले मनःपूर्वक
🎈आभार...!🎈
असेच प्रेम माझ्यावर
राहील हीच अपेक्षा...
!!धन्यवाद!!
🎂माझ्या वाढदिवसानिमित्त🎂
तुम्ही दिलेल्या प्रेमरुपी शुभेच्छांचा
🎉 मी अखंड ऋणी आहे 🎉
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा
🎀 आदर ठेवून सर्वांचे 🎀
मनःपुर्वक आभार
तुला तुझ्या आयुष्यात
#सुख, आनंद व यश लाभो,
🎊 तुझे जीवन हे 🎊
#उमलत्या फुलासारखे फुलून
🎉 जावो, 🎉
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
💐 हीच तुझ्या 💐
वाढदिवसानिमित्त
| ईश्वरचरणी प्रार्थना !
तुला वाढदिवसाच्या हार्दीक
🎁 शुभेच्छा.. 🎁
Happy Birthday
Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Brother In Marathi
आभार
आपण वेळात वेळ काढुन मला शुभेच्छा दिल्या.
🎉 त्याबद्दल मी आपला ऋणी आहे.. 🎉
असे म्हणुन मी आपल्या ऋणातुन मुक्त होणार नाही.
🎀 तुमचा आणि माझा ऋणानुबंध असाच चालत रहावा 🎀
हिच प्रार्थना.आपले खुप खुप आभार..!
🎂आपलाच शुभचिंतक..🎂
आयुष्याचा अनमोल
🎊 आणि अतूट क्षणांच्या 🎊
आठवणींचा दिवस...
💐लग्न वाढदिवसाच्या💐
🎈हार्दिक शुभेच्छा!🎈
नाद करा पण आमचा कुठ..
अरे कोण म्हणतं मैत्री बर्बाद करते
💐निभावणारा कट्टर असला💐
तर दुनिया सलाम करते
आपणास उदंड आयुष्याच्या
🎉अनंत शुभेच्छा...!🎉
•शुभेच्छूक शुभचिंतक
औक्षवंत व्हा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎈तुम्हाला दिर्घायुष्य लाभो🎈
अशी ईश्वर चरणी प्रार्थना
🎀 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀
🎂🎈vadhdivsachya hardik shubhechha in marathi.🎂🎈
![]() |
vadhdivsachya hardik shubhechha in marathi. |
🎈घन्यवाद आयुष्यात कमवलेली.🎈
दौलतखरी म्हणजेच जिवालाजिव
💐 तुमच्यासारखी देणारी माणसं..! 💐
🎂माझ्या शुभेच्छांनी🎂
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
🎀 वाढदिवसाच्या हार्दिक 🎀
शुभेच्छा
🎁 हॅपी बर्थडे 🎁
आपणास वाढदिवसानिमित्त
🎉 हार्दिक शुभेच्छा.. 🎉
Happy birthday
🎊 'आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा' 🎊
'फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा'
🎈'सुख
तुम्हाला मिळावे दुःख तुमच्या पासुन कोसभर दुर जावे'🎈
💐'हस्याचा गुलकंद तुमच्या जीवनात रहावा आणि💐
प्रत्येक क्षण तुमच्या साठी आनंदाचा यावा.
🎂वाढदिवसाच्या खुप-चुप शुभेच्छा...🎂
Birthday wishes for husband in Marathi | नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा 🎂
![]() |
Birthday wishes for husband in Marathi |
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव
🎀 आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या 🎀
अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत राहो
🎁 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! 🎁
🎉 ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी 🎉
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
🎊 आजचा वाढदिवस आपल्यासाठी 🎊
एक अनमोल आठवण ठरावी...
🎈आणि त्या आठवणीने🎈
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर
व्हावं... 💐हीच शुभेच्छा!💐
Birthday wishes for wife in Marathi | बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा
🎂सर्वांचे मनःपूर्वक आभार!🎂
आपण सर्वांनी आज मला खूप
🎀 शुभेच्या व आशीर्वाद दिले 🎀
🎉 त्यासाठी मी आपला ऋणी 🎉
राहीन . असेच प्रेम व आशीर्वाद
🎊आमच्यावर राहूदेत.🎊
*आपलाच*
आजचा दिवस,
🎈आमच्यासाठीही खास आहे..🎈
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
💐मनी हाच ध्यास आहे!💐
यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा...
🎀 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎀
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न
🎂साकार व्हावी.🎂
आजचा वाढदिवस
🎊आपल्यासाठी एक अनमोल🎊
आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने
🎈आपलं आयुष्य🎈
अधिकाधिक सुंदर व्हावं.
बाढदिवसाच्या
🎁 हीच शुभेच्छा..!! 🎁
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Birthday sms in marathi.🎂🍰
💐आमच्या शुभेच्छांनी तुमच्या 💐
वाढदिवसाचा हा क्षण एक
🎀 सण होऊ दे हीच सदिच्छा 🎀
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
💐 नवे क्षितीज नवी पाहट 💐
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎀 शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎀
सूर्य घेऊन आला प्रकाश
🎊 चिमण्यांनी गायलं गाणं 🎊
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉
लखलखते तारे, सळसळते वारे,
🎂फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले🎂
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
🎁वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.🎁
Birthday Wishes in Marathi Shivmay
🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला 🎈
झाला लेट पण थोड्याच वेळात
🎁 त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट 🎁
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐शाश्वत शुभेच्छाच माणसाला💐
या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील
🎀 उपयोगी पडतात बाकी सारं नश्वर आहे. 🎀
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
🎊 तुम्हाला शिवमय शुभेच्छा 🎊
आयुष्याच्या या पायरीवर
🎉 तुमच्या नव्या जगातील 🎉
🎂नव्या स्वप्नांना बहर येऊ दे🎂
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
मनाला अवीट आनंद देणारा
🎈तुझ्या वाढदिवसाचा 🎈
क्षण आलाकी वाटतं
🎁 आयुष्य आनंदाने भरलेलं आहे 🎁
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
![]() |
Happy birthday image in Marathi |
🎂जिवाभावाच्या मित्राला🎂
त्याच्या वाढदिवसानिमित्त उदंड
🎉 आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎉
या दिवसाची हाक गेली
🎊 दूर सागरावरती 🎊
अन आज किनारी आली
🎀 शुभेच्छांची भरती 🎀
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
उदंड आयुष्य आपल्याला
💐असंच लाभो माझी ही 💐
सदिच्छा वाढदिवसाच्या
🎈आपल्याला खूप खूप शुभेच्छा🎈
आयुष्याच्या या पायरीवर
🎁 तुमच्या नव्या जगातील 🎁
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
🎀 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎀
![]() |
Happy birthday wishes in Marathi |
Final word:
मित्रांनो आजची आमची पोस्टHappy birthday status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.
मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.
धन्यवाद मित्रांनो