![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Love Quotes in Marathi for Boyfriend:नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये आपणासSundarta Shayari in Marathi,नवीन प्रेमावर स्टेटस,रोमँटिक प्रेमावर स्टेटस आणिHusband Wife Romantic Love Quotes in Marathiमिळेल. प्रेम ही अशी गोष्ट आहे की कोणालाही मिळली तर त्यांना जगाकडून आणखी काहीही पाहिजे नसते.आणि हो तुम्हीRomantic Love Quotes Marathiहे पण वाचू शकतात..
लाखो प्रेमकथा आपल्या सर्वांनी ऐकल्या आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडते, तेव्हा दोघांनाही जगातील प्रत्येक गोष्ट आवडायला लागते. मित्रांनो आम्ही प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणिमराठी लव शायरी SMSआणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह,Love Quotes in Marathi for Boyfriendघेऊन आलो आहोत.
जे आपण फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला DP ठेवू शकता. आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा आणि तुम्हालाLove Quotes in Marathiरोज रोज बघायला भेटतील.आणि हो तुम्हीLove Quotes in Marathi Copy Pasteहे पण वाचू शकतात..
Best love status in Marathi with images/लव्ह स्टेटस फोटोसह.👍
प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.
![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Love Message in Marathi Text(Love Quotes in Hindi)
प्रेम काय आहे माहिती नाही मला...
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love status in Marathi 2022 | Love status Marathi in 2022
कुछअजीबसा रिश्ता है | उसके और मेरेदरमियां
ननफरतकी वजह मिल रही है | नमोहब्बतका सिला.!
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
तिला वाटतं मी तिला आता विसरलो ही असेल.. पण तिला का नाही कळत, वेळ बदलते काळ बदलतो, पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत. तुझ्यासोबत सजवलेलं, स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही.. तु ये किंवा नको येउस, तुझी वाट पाहणं सोडणार नाही. आपण ज्याच्यावर, मनापासून, जीवापाड खरं प्रेम करतो, खरं तर त्याच व्यक्तीला, विसरणं खुप अवघड जातं. प्रेम असं करावं की, प्रेयसी किंवा प्रियकराने, एकमेकांची साथ सोडताना, हजार वेळा विचार करावा, मी तिची साथ सोडतोय की, स्वतःचा जिव घेतोय… प्रेम हा असा खेळ आहे, जीव लाऊन खेळला तर, दोघे पण जिंकतात पण, एकाने माघार घेतली तर, दोघे पण हरतात. एकदा संधी गेली कि, येणार नाही पुन्हा, खरं प्रेम एकदाच होतं, होणार नाही पुन्हा. अरे एकदा एक माणूस, आपलं म्हटल्यावर करा ना, त्याला Accept आहे तसा, ते काय Software आहे का, Upgrade करायला ?
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Latest love status Marathi | Latest love Shayri In Marathi
खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे,
कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.
![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Love Quotes in Marathi for Husband
स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागतं. पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं.. त्या पेक्षा सुंदर, या जगात दुसरं काहीच नसतं.! तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू, कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू. माहित नाही तिच्या मध्ये, असं काय आहे.. जेव्हा पण तिला पाहतो, सारा राग शांत होतो. खुप नशीब लागतं सातारकर म्हणून जन्माला यायला.. आणि, जे जन्माला येत नाही? त्यांना देव दुसरी संधी देतो, सातारकरांची सुन व्हायला विचार कर आणि सांग.
95+ True Love Quotes in Marathi
खरंच का कळत नाही तुला,
खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
छोट्या - छोट्या गोष्टी वर तेच
Couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम
करतात...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
90+ Love Quotes in Marathi/ लव कोट्स मराठी 👩❤👩
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.
![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Love Quotes in Marathi for Boyfriend with Images
खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट......
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
ऐक ना रे नकटु, मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय कोणासोबत Share करत नाहीं, हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे. आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु. प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास ! Marathi Romantic Status आई म्हणते, मी झोपेत सारखा हसत असतो.. आता कसे सांगु तिला की स्वप्नात, मी तिच्या सुनेला पाहत असतो. तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या तु मलाच सांगशील.. थोडेसे उशिराने का होईना पण, तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील. सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा, आरशात पाहण्याऐवजी, माझ्या डोळ्यात पाहत जा.
Emotional Love Quotes for Girlfriend in Marathi(Love Quotes in Marathi for Bf)
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Love Quotes in Marathi for Boyfriend Sad
कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
एकमेकांची चूक
विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेमात
प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक
संबंधासाठी प्रेम नसावं...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
गप्पच रहावसं वाटतं, तुझ्याजवळ बसल्यावर, वाटतं तू सगळं ओळखावंस, मी नुसतं हसल्यावर. ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला, काही सांगायचंय तुला, एकही क्षण ही करमत नाही मला.. म्हणून ठरवलंय आता, बायको बनवायचंय तुला. मी “तुझी” आहे का नाही.. “हे मला नाही माहीत ” पण, “तू” “फक्त” आणि “फक्त” “माझा” आहेस हे लक्षात ठेव”. तुझी वाट पाहतांना दिवस संपतात, पण माझं वाट पाहणं संपत नाही. माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही, मी वाट पाहत राहिलो, पण तुझं पाऊल कधी वळलंच नाही. तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील, पण माझ्या सारखा जीव लावणारा, एक पण नाही मिळणार.
Love Quotes in Marathi for Husband | Emotional Love Quotes in Marathi
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
![]() |
Love Status Quotes in Marathi |
Heart Touching Love Quotes in Marathi for Boyfriend
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.👩❤👩
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
जी व्यक्ती तुमच्यावर खरं
प्रेम
करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा
प्रयत्न करेल
बाकी दुनिया फक्त मजा घेईल.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Images of Love Quotes in Marathi | Love Quotes in Marathi for Wife
तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.
प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल...गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले....
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Crush ,Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम
असते.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, हा निर्णय तुझा आहे. पण मरेपर्यंत तुझी साथ देईल, हा शब्द माझा आहे. स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर, Replace मला करशील का ! आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात, स्वप्नपरी म्हणून अवतरशील का ! तुझा होतो तुझा आहे, आयुष्यभर तुझाच राहीन.. तु परत यायचं वचन दे, मी उभा जन्म वाट पाहीन. Marathi Love Status तुला हसवण्यापेक्षा, तुला रडवणे, मला पसंत आहे.. मिठीत घेऊन तुला समजावण्यात, एक वेगळाच आनंद आहे ! प्रेम तुझ्यावर खुप केलं, पण तुला सांगु शकलो नाही.. तु एकटी असतांना सुद्धा, प्रेमाचा होकार मागु शकलो नाही. मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून.
One Side Love Quotes in Marathi | Heart Touching Love Quotes in Marathi for Girlfriend
सगळ्या गोष्टी
Limit
मध्ये आवडतात
पण तुच एक
आहेस की
Unlimited
आवडतोस...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची
गरज नसते हो...
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि
Respect ची.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेम कधीच वाईट नसतं गं, तरी लोक त्याला नावे ठेवतात, आणि, नावे ठेवणारी माणसेच, नकळत कधीतरी प्रेमात पडतात. तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते, सतत स्वतःला तुझ्यातच पाहते, तुझी ती प्रेमळ नजर, माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते, आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते. जीवनाच्या वाटेवर चालतांना, मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन. काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही. आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं. Love Caption in Marathi वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल. पण, काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.
Love Quotes in Marathi with Images(Best Love Quotes in Marathi)
बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त
हसत बोलण्याचा असतो...
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला
प्रेम समजून बसतात.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये
दोघेही एकमेकांना गमवायला
घाबरतात.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
मनातलं बोलायला
धाडस लागत पण
न बोलता मनातलं
ओळखायला खऱ्या
प्रेमात पडाव लागत..
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेमात जीव द्यायचा नसतो, Premat प्रेमात जीव घ्यायचा नसतो, प्रेमात तर जोडीदाराला, जीव लावायचा असतो. तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे, मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात, एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे. किती छान असतात त्या मुली, ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude नाही दाखवत. romantic love status marathi मी केले की तिनेही केलेच पाहिजे, असे नाही.. शेवटी प्रेम हि एक भावना आहे, व्यवहार नाही. एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी, आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.
Love Relationship Quotes in Marathi(Love Triangle Quotes in Marathi)
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो....
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेमाचा शेवट जर लग्नानेच
झाला असता तर,
आज राधा कृष्णाची बायको असती..
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
love caption in marathi
ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.
Marathi Love Status
अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
love shayari marathi
तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.
हे पण वाचा:-
- भावनात्मक गुड मॉर्निंग हिंदी
- गुड मॉर्निंग मराठी मेसेजेस
- गुड मॉर्निंग मराठी शायरी
- सुप्रभात रिश्ते सुविचार हिंदी
- सुविचार मराठी छोटे अर्थ
- प्रेरक मराठी सुविचार
Love Status for boys/ लव स्टेटस मुलांसाठी 👩❤👩
कधी येणार तो क्षण जेव्हा दोन
अंगठयांच्या बंधनात आपण दोघे आयुष्यभरासाठी बांधले जाऊ
![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Sad Love Quotes in Marathi for Wife
देवाने मला माझा आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेल बक्षीस
आहेस तू.....
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून
जेजुरी ला घेऊन जायचं आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
कधी कधी असा विचार येतो की,
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.😘
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
घडलेल्या गोष्टी मागे ठेवून, जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून. फक्त तुझ्यासाठी! काही नको मला फक्त तुझी साथ हवी, माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी, केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी. जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये.. ह्याचा अर्थ असा की, माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये. Prem Status Marathi एके दिवशी माझा श्वास बंद होईल, नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल. अंतर फक्त एवढं असेल, आज मी तुझी आठवण काढत आहे, उद्या माझी आठवण तुला येईल. खरंच का कळत नाही तुला, मी नाही राहु शकत तुझ्या विना.
Happy Love Quotes in Marathi | Love Quotes in Marathi with a Couple
रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.Love Quotes in Marathi for Boyfriend True Love Quotes in Marathi for Girlfriend
का कोणास ठाऊक पण एवढं मात्र
नक्की आहे
की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी 'होय'
लपलेलं आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेम करा एकासोबतच करा आणि
आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक
रहा.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग
करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे
प्रेम व्यक्त करण्यासाठी.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, कोणासाठी काहीही असलीस तरी, माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु. प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि दोघे समजूनही घेतात. प्रेम सर्वांवर करा, पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा, ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.
Love Motivational Quotes in Marathi | Love Break Up Quotes in Marathi
लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.Love Quotes in Marathi for Boyfriend Romantic True Love Love Quotes in Marathi
खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त
मज्जा तर तुझ्यासोबत
भांडण्यात येते.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो
त्यांना कसं सांगू
मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love Status in Marathi for Girlfriend का कळत नाही तुला, माझंही एक मन आहे.. जे फक्त तुझी अन तुझीच, वाट पाहत आहे. तुझ्यावर असे प्रेम करेन की, तुझ्या जिवनात भलेही माझी जागा दुसरं कोणीही घेईल पण, तुझ्या ह्रदयातील माझी जागा, कधीच कोणी घेऊ शकनार नाही. सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंसं वाटतं, गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं, मधुर आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं वाटतं, वेड लावणारं वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या राहावंसं वाटतं. तुझा राग आहे ना, तो मला खूप आवडतो.. म्हणूनच कधी कधी, तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं. देवाला जे मागितलं, ते सर्व मिळालं.. पण जेव्हा तुला मागितलं, ते देवालाही नाही देता आलं.
Love Anniversary Quotes in Marathi | Love Quotes in Marathi Images
नको माधुरी दिक्षित
नको जुही चावला..
तु हो म्हणलीसं की
मला देवचं पावला...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
मी जिच्यावर प्रेम करतो तिला बघतात सगळ्यांच्या नजरा.. आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली कि झुकतात सगळ्यांच्या नजरा. तु जर खरंच माझा Topic असता ना, तर तुला कधीच Change केला असता.. पण तु माझी Life आहेस, And I Can’t Change My Life… जेव्हा आपली आवडती व्यक्ती, आपल्याशी न बोलता राहू शकते.. या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं. भरपूर भांडून पण जेव्हा, एकमेकांसमोर येता.. आणि एका Smile मध्ये सगळं काही ठीक होतं ते प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे, माहिती नाही.. पण तु जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस ना, तेव्हा खरंच मला करमत नाही. तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना, तरी माझा पूर्ण दिवस छान जातो.
Love Status for Girlfriend Marathi / लव स्टेटस गर्लफ्रेंड साठी
तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही...
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस
तेव्हा खरंच मला करमत नाही.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की...
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
शरीराच्या सुंदरतेपेक्षाही, मन सुंदर असायला हवं.. अश्या सुंदर मनामध्ये, माझं प्रेम वसायला हवं..! तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे ! मला सगळ्या गोष्टी, लिमिटेड मध्ये आवडतात पण, तूच एक आहेस कि, अनलिमिटेड आवडतेस…! प्रत्येक मुलीच्या Life मध्ये, एक असा मुलगा असतो, जो तिच्यावर खुप प्रेम करत असतो, तिच्या BF पेक्षाही जास्त.. पण, as a बेस्ट फ्रेंड म्हणून.
Radha Krishna Love Quotes in Marathi
आता तर सवय झाली
आहे तुझ्या वागण्याची
तू त्रास दिलास तरी
चेहऱ्यावर SMILE चं येते.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला
नोकर बनवलं आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर
केस मोकळे नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
True Love Status Marathi प्रेमात पडणे खूप सोपं असतं, पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम. एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत, ज्यात 24 Hours Chatting असतं… प्रेम तर ते असतं, ज्यात कितीही भांडणं झाली तरी, एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं. कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी, भांडण करू नका.. जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतःच, तुमच्यासाठी जागा बनवेल. फक्त Message आणि Chatting करून, प्रेमाचा अनुभव येत नाही, तो तर तेव्हा येतो, जेव्हा तिची आठवण झाली कि, चेहऱ्यावर गोड हसू येतं. तुला होकार द्यायला मी, कधीची आहे रेडी.. पण पायात अडकली आहे, करियरची बेडी !
Real Love Quotes in Marathi | What Is Love Quotes in Marathi
खूप प्रेम
आहे तुझ्यावर प्लीज
कदी बदलू नको
सहन नाही होणार.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
जर दोघे मनापासून
खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही
मग ती जात असो किंवा घरचे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं. त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष.. करू नका. हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो.. याला काय समजू.? तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट. जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो. समजून जा कि तोच व्यक्ती, तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो. तुझी नजरच अशी कातिल आहे ना, कोणीही लगेच प्रेमात पडेल. आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं. जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती.. हसवण्याचा प्रयत्न करते.
Love Quotes in Marathi for Boyfriend with Images(Love Quotes Marathi Hd)
प्रेम असेल तर राग येणारच कारण राग हा हक्काच्या माणसावरच येतो.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love Quotes in Marathi for Boyfriend Marathi Romantic Love Quotes Images
चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही
समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत
राहण्याचं कारण ओळखेल.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं, म्हणून काळजी नको करुस तू कितीही रूसलीस तरीही मी तुला मनवणारच. प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच लग्न करणार.. नाही म्हणलं तर त्याला मंडपातून मी पळवून आणणार. हो आहे मी थोडी रागीट छोट्या छोट्या कारणांवर.. तुझ्यावर चिडते, पण पिलू तुझी शपथ रे मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी खूप मोठं काम केलं असणार. त्यामुळे त्यांना, माझ्यासारखी सून भेटणार. माझी पसंद लाखात एक असते, विश्वास बसत नसेल तर.. आरशात बघा.
Marathi love status for girls / मुलींसाठी लव स्टेटस मराठीत 👩❤👩
आजकाळ झोप कमी, तुझी आठवणचं जास्त येतेय.. 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕Love Quotes in Marathi for Boyfriend Husband Wife Romantic Love Quotes in Marathi
या छोट्याशा life मध्ये
छोट्याशा heart वर प्रेम
करणारा कोणीतरी king पाहिजे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Oye पागल
रागवं पण दुर जावुनकोस
नाहीतर मला पण येतं,कान
पकडुन जवळ आणायला....
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
तुला सर्व चुका माफ
चल लवकर एक kiss देऊन टाक.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
मराठी लव्ह स्टेटस वेडा होतो तुझ्या मिठीत, यात माझा काय गुन्हा.. तू आहेसच एवढी गोड म्हणून, ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा. आपण अपडेट केलेला स्टेटस हजारो लाईक साठी नाही. तर एका खास व्यक्तीला आपल्या, फीलिंग्स कळण्यासाठी असतो. भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे. पण तुला चोरून पाहण्यात एक, वेगळीच मजा येते.
Love Marriage Quotes in Marathi | Love Quotes for Him in Marathi Language
रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love Quotes in Marathi for Boyfriend Love Quotes in Marathi Text(Marathi Best Love Quotes)
नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी
येतात भेटायला
तु तर सांगत नाही ना त्यांना असं
वागायला...
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत
किंवा सुंदर शोधू नाका,
शोधा तो फक्त
विश्वासू.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
आयुष्यात एवढं सक्सेसफुल व्हायचंय जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय. कितीही भांडण झालं तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना, तेच खरे Life Partner असतात. प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा.. जो लग्नाच्या दिवशी, तिला म्हणेल आज रडून घे, उद्यापासून मी तुला रडू देणार नाही. ज्यांना आपली काळजी असते ती माणसं, कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात. एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला संपवू नका. हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं.
Love Quotes in Marathi for Her
प्रेमात पडणे खुप सोपे असते, पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम .
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love Quotes in Marathi for Boyfriend Love Status Quotes in Marathi(Love Quotes in Marathi Sms)
जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
करत नसते,तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
शरीर बघून प्रेम करत नसतो.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खडूस जरी मी मेलो ना तरी माझं
तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना, तो तुमच्यासाठी कधीच.. Busy राहत नसतो. तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर. प्रेमच केलंच नाही. जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं. माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल. आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते.
Whatsapp Status on love Marathi /व्हाट्सअप्प लव स्टेटस मराठीमध्ये.👩❤👩
आवडत्या व्यक्ती कडून सर्वात जास्त टोचनार वाक्य... जशी तुझी इच्छा
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love Quotes in Marathi for Boyfriend Love Quotes Meaning in Marathi
'तुझं माझं प्रेम लाईव
बिलासारखं आहे दिवसेंदिवस
वाढतच चाललंया.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झाले आहात. जर खरं प्रेम असेल, तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.. आवडलाच तर ते खरं प्रेम नाही. तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती. कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे, ना कुणासाठी झुरण्याचा त्रास, आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती.
Love Quotes in Marathi for Girlfriend
किती Lucky असतं ना ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
तुझा समोर झुकायला कमीपणा
नाही गं वाटत मला..
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं, छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं, कारण? प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं. कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय, आधीच कोणीतरी तोडलं आहे.. ते आयुष्यात तुम्हाला, कधीच नाही सोडणार. खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय, माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय. माझी आवड आहेस तू, माझी निवड आहेस तू, कसं सांगू तुला पिल्लु, माझं पहिलं प्रेम आहेस तू. मागून बघ जीव, मी नाही म्हणणार नाही, पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी, मी पुन्हा कधी मिळणार नाही.
Love Quotes in Marathi for Girlfriend Images Download
मी बोललेला शब्द तुझा मनाला लागला आहे का तुझ मन कोणामध्ये लागल आहे.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
Love Quotes in Marathi for Boyfriend 150+ बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड लव्ह कोट्स, स्टेटस
खडूस तू समोर दिसलीस की,
फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं.
Heart Touching Love Quotes in Marathi for Girlfriend
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल.....
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम
करा,
डोळ्यांना काय सगळेच छान
दिसतात.
Love Quotes in Marathi for Girlfriend
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
झोप उडवून मला म्हणते
झोप आता उदया बोलू
तुच सांग मला आता
मी उद्या पर्यंत काय करु.
गोपिका कितीही सुंदर असूदेत;
मला मात्र माझी रुसणारी
राधाच आवडते.
एक स्वप्न,
तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न,
तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं.
गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.
Sad Love Quotes in Marathi for Girlfriend
25
तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.
![]() |
Love Quotes in Marathi for Boyfriend |
Love Quotes in Marathi for Boyfriend
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही. कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.
किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.
हे पण वाचा:-
FAQs
How do I express my love to my boyfriend quotes? ›
- I love your smile. You are cute when you smile.
- You are my perfect match, and I can't imagine my life without you.
- You make me laugh. ...
- You are the one and only for me.
- Thank you for being you.
- I wish you were here.
- You bring me joy.
- I am blessed that I met you.
- “You are nothing short of my everything.” – ...
- “In a world full of temporary things you are a perpetual feeling.” – ...
- “You might not have been my first love, but you were the love that made all the other loves irrelevant.” – ...
- “What we have once enjoyed we can never lose.
I Love You So Much Quotes for Him
“There are so many ways to tell you that I adore you but I believe that the best way is to confess just what I feel for you: I love you so much.” “You are my new favorite feeling. I love you so much.” “There isn't a thing I love more than waking up next to you.
- “Hold my hand, and we will face the world no matter what happens.”
- “All that you are is all that I'll ever need.”
- “I've fallen in love many times… but always with you.”
- “I love you to the moon and back.”
- “My love for you is a journey, my beloved—starting at forever and ending at never.”
- I love you so much it hurts.
- I actually never knew I could love anyone this much.
- I can't believe how happy you make me. ...
- I love that what we have is so real. ...
- I can't wait to see you again.
- Compliment him. ...
- Tell him you appreciate what he does for you and your family. ...
- Make time for things to get hot in the bedroom. ...
- Be supportive of his alone time. ...
- Put down your phone. ...
- When you get something for yourself, get something for him, too. ...
- Look him in the eyes.
I love you more every day. I love your honesty, your passion, your resilience, your courage, your partnership, and your smile. As we grow separately, we also grow together, and it's truly a privilege. You're my soulmate, my best friend, my partner, and my confidante.
What is the best love quote? ›- "You will never age for me, nor fade, nor die." — Shakespeare in Love.
- "True love is putting someone else before yourself." — Frozen.
- "The love we give away is the only love we keep." — Elbert Hubbard.
- "Love understands love; it needs no talk." — Frances Havergal.
- “I want someone who will look at me the same way I look at chocolate cake.” – ...
- “You want to know who I'm in love with? ...
- “Love is being stupid together.” – ...
- “I love you and I don't want to lose you. ...
- “I love you begins by I, but it ends up by you.” – ...
- “I love you with every beat of my heart.” –
- “As he read, I fell in love the way you fall asleep: slowly, and then all at once.” – ...
- “Loved you yesterday, love you still, always have, always will.” – ...
- “I saw that you were perfect, and so I loved you. ...
- “I love you not only for what you are, but for what I am when I am with you.
What is a true love? ›
True love is a unique and passionate bond that connects you as a couple that wants the best for the other person regardless of what that means for them. It is the foundation for a healthy, loving relationship. True love is authentic and genuine.
How to tell her I love you? ›- I love you to the moon and back again.
- We fit together like puzzle pieces.
- You are the best thing that has ever happened to me.
- You complete me.
- I can't believe you're mine.
- You are a beautiful person inside and out.
- I am here for you… always.
- I'm yours.
You put a twinkle in my eye, butterflies in my stomach, and you bring love into my heart. I think I'm falling in love with you. You are such an incredible person. I wish there were words to express how much I love and adore you.
What are the sweetest love messages? ›I loved you yesterday, I love you today, and I look forward to loving you more tomorrow and every day after that. Your beauty, strength, and love fill me with happiness. You are my rock, my joy, and the love of my life. I looked for a woman I could live with, but I ended up marrying the woman I can't live without.
What is the most romantic saying? ›- I never knew what love was until I met you.
- You own my heart.
- I became a better woman when I found you.
- Every day you push me higher.
- I'd go crazy if something ever happened to you.
- For the first time in my life, I don't have to make an effort to be happy.
Your memory feels like home to me. So whenever my mind wanders, it always finds it's way back to you. …the sad part is, that I will probably end up loving you without you for much longer than I loved you when I knew you.